NSMNY update ; नमो शेतकरी योजना चौथा हप्ता आला नाही स्टेट्स चेक करा ऑनलाईन

NSMNY update ; नमो शेतकरी योजना चौथा हप्ता आला नाही स्टेट्स चेक करा ऑनलाईन..

NSMNY update ; नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता राज्य सरकारने अचानक 21/ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. विशेष म्हणजे चौथ्या हप्त्यांची तारीख जाहीर न करता आणि कोणताही कार्यक्रम न ठेवता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे तसेच काही शेतकऱ्यांना मात्र चौथा हप्ता मिळालेला नाही.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही तरी एक दोन दिवसांत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. तांत्रिक अडचणी मुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकदम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. (NSMNY update)

 

नमो चा चौथ्या हप्त्यांचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळाला का तसेच मिळणार का नाही मिळणार याची तुम्ही ऑनलाईन माहिती चेक करू शकता खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करुन तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यांचे स्टेटस पाहु शकता.

सर्वप्रथम PFMS पोर्टल वर लॉगिन करा. (पोर्टल लिंक) पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपल्याला विविध ऑप्शन दिसतील. Payment Status ऑप्शन निवडा: पोर्टलवरील Payment Status या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनमध्ये एक DBT Status Tracker ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

DBT Status Tracker वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर आपल्याला विविध पर्याय दाखवले जातील. या पेजवरील Category ऑप्शनमध्ये PM किसान किंवा DBTNSMNY पोर्टल निवडा. DBTNSMNY पोर्टल म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलसाठी निवडा.

नमो चा चौथ्या हप्त्यांचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

DBTNSMNY पोर्टल निवडल्यावर Beneficiary Validation आणि Payment असे दोन पर्याय दिसतील. यातील Payment ऑप्शनवर क्लिक करा. Application ID या फील्डमध्ये आपला Registration Number (जो MH पासून सुरू होतो) प्रविष्ट करा. जर आपल्याला आपला Registration Number माहित नसेल, तर Know Your Registration ID वर क्लिक करून तो जाणून घ्या. Capture Code प्रविष्ट करून Search बटणावर क्लिक करा.

सर्व माहिती भरण्यानंतर, आपला हप्ता मंजूर झाला आहे का, हे तपासण्यासाठी Search बटणावर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर आपल्याला हप्त्याची स्थिती समजू शकते. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

नमो चा चौथ्या हप्त्यांचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com