E-pik pahani करण्यासाठी फक्त एवढेच दिवस बाकी – शेवटची तारीख पहा…

E-pik pahani करण्यासाठी फक्त एवढेच दिवस बाकी – शेवटची तारीख पहा…

E-pik pahani updates ; शेतकरी मित्रांनो शासनाच्या नवीन नियमावली नुसार शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद 7/12 वर करणे अनिवार्य आहे. ई-पिक पाहणी नाही केली तर तुमची जमीन पडीक गृहीत धरली जाईल आणि तुम्हांला पिकविमा , नुकसान भरपाई भरपाई मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे..

 

E-pic pahni ॲप्लिकेशन डाऊनलोड करा

ई-पिक पाहणी नाही केली तर तुम्हाला पुढिलप्रमाणे अडचणी येऊ शकतात…

1) पिकविमा आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी येतील.

2) सोसायटी किंवा बॅंकेकडून पिक कर्ज मिळण्यासाठी अडचणी येतील.

3) गारपीट नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी येतील..

4) शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या अनुदानासाठी ई-पिक पाहणी चा आधार घेतला जातो त्यामुळे अशा अनुदानासाठी अडचणी येऊ शकतात…

E-pic pahni ॲप्लिकेशन डाऊनलोड करा

 

ई-पिक पाहणी करण्यासाठी हि शेवटची तारीख…

शेतकरी मित्रांनो यंदा खरीप पिकाची ई-पिक पाहणी करण्यासाठी 15/09/2024 हि शेवटची तारीख आहे त्यामुळे अजूनही तुमची ई-पिक पाहणी करणे प्रलंबित असेल तर 15/ सप्टेंबर पर्यंत ई-पिक पाहणी पुर्ण करावी. अन्यथा तुमची जमीन पडिक गृहीत धरून तुम्हाला वरील अडचणी येऊ शकतात.. (E-pik pahani updates)

 

Leave a Comment