Karjmafi 2024 ; निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का ?

Karjmafi 2024

Karjmafi 2024 ; निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का ?

Karjmafi 2024 – मागच्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची चर्चा एकायला मिळतेय, कर्ज थकीत आसलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आसल्याची माहिती मिळतेय. तर राज्यसभा निवडणूकीआगोदर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईल का? आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून सविस्तर पाहूयात…

 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून घरल्याने सरकारने थकीत कर्ज आसलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करणं सुरू केल्याच ऐकायला मिळतंय.

 

तेलंगणा सरकारने 31 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी केली आसून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत त्यामुळे विरोधी पक्षाने कर्जमाफी तेलंगानामधे जशी कर्जमाफी केली तशी कर्जमाफी महाराष्ट्रात करावी अशी मागणी केली आहे.

 

एकीकडे विधानसभा निवडणुक, दुसरीकडे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची लावून धरलेली मागणी आणि विरोध पक्षाची मागणी यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी आशा लागली आहे.

 

थकीत कर्ज आसलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश अजीत पवारांनी दिले आहे आणि माहिती गोळा करन्याचे कामही सुरू आहे पण मग शेतकऱ्यांची कर्जमाफी होन्याची शक्यता कमीच आहे. याचं कारण म्हनजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करन्यासाठी राज्य सरकारकडे खुप कमी दिवस शिल्लक आहेत त्यानंतर निवडणूक आचारसंहिता राज्यभर लागु होईल.

 

Karjmafi 2024 – विधानसभा निवडणुकीआगोदर फक्त झाली तर कर्जमाफीची घोषणा होउ शकते,आणि घोषणा केली म्हनजे कर्जमाफी होत नाही. कर्जमाफी साठी आगोदर पुरवनी मागन्या द्यावा लागतात आणि त्यासाठी अधिवेशन सुरू असावं लागतं. आणि अधिवेशन निवडणूक झाल्यानंतरच घेतलं जाईल त्यामुळे शेतकरी कर्जमाफी निवडणूकीआगोदर शक्य नाही.

 

शेतकऱ्यांना असं वाटतंय की राज्य सरकार निवडणूक डोळ्यासमोर ठेउन निवडणुकीआगोदर शेतकरी कर्जमाफी करेल मात्र कर्जमाफी करायची आसती तर अधिवेशनातच याबाबत घोषणा केली आसती.तसेच अजीत पवारांनी याआगोदर राज्याची आर्थिक परिस्थिती कमजोर आसल्याच सांगितलं आहे.

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com