Monsoon news ; परतीच्या पावसाला पोषक वातावरण, पावसाचा जोर वाढनार – रामचंद्र साबळे

 

Monsoon news ; परतीच्या पावसाला पोषक वातावरण, पावसाचा जोर वाढनार – रामचंद्र साबळे

Monsoon news ; महाराष्ट्रावर हवेचे दाब आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भावर आणि मराठवाड्याचे काही भागांत १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्य आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील.

Monsoon news ; परतीच्या मान्सूनची पुर्वतयारी सुरू

 

राजस्थानवरील हवेच्या दाबात वाढ होत असून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील, यावरून परतीच्या मॉन्सूनची पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. ईशान्य भारतावरील हवेचे दाब कमी होत आहेत, त्यामुळे ईशान्य मॉन्सूनची पूर्वतयारी सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रशांत महासागराच्या पेरूजवळ समुद्राच्या पाण्याचे विषुववृतीय भागातील तापमान १३ अंश सेल्सिअस व इक्वेडोरजवळ २३ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला निना ‘चा प्रभाव सुरू होईल. त्यानंतर पावसाच्या प्रमाणात वाढ होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती जानून घेन्यासाठी रामचंद्र साबळे यांचा सविस्तर video पहा..👇👇

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com