हवामान अंदाज ; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या भागात धो-धो पाऊस बरसनार (पंजाब डख)

हवामान अंदाज ; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या भागात धो-धो पाऊस बरसनार (पंजाब डख)

हवामान अंदाज ; राज्यातआजपासून पुढील 3 दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडीप देनार आसूनआजपासून पुढील 3 दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडीप देनार आसून 28 ते 31 आँगष्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहहून कडक उन पडेल मात्र दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल….उत्तर महाराष्ट्रात मात्र 28-31 दरम्यान भाग बदलत पाऊस सुरू राहील असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धो-धो पाऊस – हवामान अंदाज पंजाब डख

1 सप्टेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यात खुप जोरदार पावसाला सुरुवात होनार आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर विदर्भ आणि मराठवाड्यात धो धो पाऊस बरसनार आहे अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळे पोळ्याच्या सनाला पावसाची हजेरी राहनार आहे.

1 सप्टेंबरपासून विदर्भातून पावसाला सुरुवात होईल आणि तो पाऊस मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात सक्रिय होईल. जवळपास आठवडाभर हा पाऊस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार बरसनार आहे त्यामुळे जायकवाडी तसेच ईतर धरनातील पाणीसाठा वाढनार आहे.

हवामान अंदाज ; फक्त एवढे दिवस पावसाची उघडीप

आजपासून पुढील 3 दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडीप देनार आसून सुर्यदर्शन होनार आहे. तुरळक ठिकाणी दुपारनंतर जोरदार पाऊस होईल मात्र हा पाऊस सर्वदूर नसनार आहे… खरा पाऊस 1 सप्टेंबर पासून सुरू होनार आसून 1-7 सप्टेंबर मुसळधार बरसेल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com