Solar pump ; मागेल त्याला सोलार पंप मिळणार ; सोलार पंपासाठी अर्ज सुरू.

Solar pump ; मागेल त्याला सोलार पंप मिळणार ; सोलार पंपासाठी अर्ज सुरू.

Solar pump ; शेतकऱ्यांची सर्वात मागणी असलेल्या सोलार पंपासाठी (मागेल त्याला सोलार पंप) या योजनेअंतर्गत अर्ज सुरू झाले आहे. सोलार पंपासाठी आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त मागणी आहे. या मागणी प्रमाणे केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिक सोलार पंपाचा कोटा उपलब्ध करून दिला आहे.

 

राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे मागेल त्याला सोलार पंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे अवाहन केले आहे तरी शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज सादर करावे. मागेल त्याला सोलार पंप आतापर्यंत सोलार पंपाचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

तुम्ही कुसुम सोलार पंप, मुख्यमंत्री सौर कृषी पंप आणि महावितरणच्या माध्यमातून सोलार पंपाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला मागेल त्याला सोलार पंप योजनेचा लाभ मिळणार नाही.

मागेल त्याला सोलार पंप साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती खालील YouTube video मध्ये पहा

 

http://youtube.com/post/Ugkxe47usgnxzg1spWqxGpthWa1ESIHLKNq8?si=wJh2wkU1FrqIiaCE

 

हे वाचा – मतदान यादीत नाव तपासा ऑनलाईन आपल्या मोबाईल वर (मतदान यादी 2024)

 

Voter list 2024 मोबाईल वर चेक करा मतदान यादीमध्ये नाव…

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com