Ladki bahin ; लाडकी बहीन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पहिला आणि दुसरा हप्ता (3000 रूपये) जमा करण्यात आले आहेत, मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाहीत… तर मग जूलैमध्ये अर्ज अप्रुव झालेल्या महिलांना पैसे कधी मिळतील ? आँगष्टमध्ये अर्ज भरून अप्रुव झाला आसेल तर पैसे कधी जमा होईल याबाबत सविस्तर माहिती या पोष्टमध्ये सविस्तर पाहूयात
लाडकी बहीन योजना (Kadki bahin) ; उरलेल्या बहीनींचे पैसे कधी जमा होनार ?
जर तुमचा अर्ज जुलैमध्ये भरून अप्रुव झालेला आसेल आणि अजूनही पैसे खात्यात जमा झाले नसतील तर 31 आँगष्टपर्यंत अशा महिलांच्या खात्यात जमा करण्यात येनार आहेत.
आँगष्ट महिन्यात अर्ज भरलेला आसेल आणि अर्ज मंजूर झाला आसेल तर अशा महिलांना मात्र सप्टेंबर महिन्यात एकत्रितपणे तिन हप्त्याचे 4500 रूपये देण्यात येनार आहेत. आँगष्ट महिन्यात अर्ज मंजूर झाला आसेल तर अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात पैसे खात्यात जमा होतील मात्र त्यासाठी बँंकेत आधार लिंक आसने आवश्यक आहे आणि अर्ज मंजूर झालेला आसने आवश्यक आहे.
सप्टेंबर महिन्यात पैसे हवे आसतील तर, बँकेत आधार लिंक आहे का ? आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का ? आणि आपला अर्ज मंजूर झाला का चेक करून घ्या… अर्ज भरने बाकी आसलेल्या महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा…