कापूस सोयाबीन अनुदानासाठी EKYC करावे लागेल का?
कापूस सोयाबीन अनुदानासाठी EKYC करावे लागेल का? कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार हेक्टरी 5000 रुपये अनुदान देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन ची पेरणी केली होती तसेच ईपिक पाहणी केली होती असे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.या अनुदानासाठी आधारशी संबंधित माहिती वापरण्यास सहमती दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरले जात आहेत. … Read more