कापूस सोयाबीन अनुदान या तारखेपासून येणार खात्यात – नवीन यादी येणार..
कापूस सोयाबीन अनुदान या तारखेपासून येणार खात्यात – नवीन यादी येणार.. कापूस सोयाबीन ; राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5000 याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. या साठी कृषी सहाय्यकाकडे आधार संबंधित डाटा वापरण्याचे सहमती पत्र देऊन अर्ज भरणे सुरू आहे. या अनुदान वाटपासाठी कृषी विभागाने … Read more