पोळा अमावस्या कापुस फवारणी ; पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी करावी
पोळा अमावस्या कापुस फवारणी ; पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी करावी पोळा अमावस्या कापुस फवारणी ; पोळ्याच्या अमावसेचे आणि कापुस फवारणीचे खुप जुने कनेक्शन आहे.कापुस पिकाचे बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 40 ते 50 टक्क्यापर्यत नुकसान होत असते.हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे जरुरीचे असते.जेनेकरुन पुढे होनारे नुकसान आपल्याला टाळता येईल. तर पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी करावी … Read more