आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव ; तरच तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार

आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव ; तरच तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार

आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव ; लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरने सुरू आहेत. ज्या महिलांनी 01/ऑगस्ट च्या नंतर अर्ज भरले आणि ऑगस्ट मध्ये अर्ज अप्रोवल झाले अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळुन 3,000 रूपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 01/ऑगस्ट नंतर अर्ज अप्रोवल असलेल्या महिलांच्या खात्यात 31/ऑगस्ट पर्यंत दोन हप्ते म्हणजे 3000 रूपये जमा होणार आहे.

Bank account aadhaar link राज्यातील एकुण अर्जदार महिलांपैकी अनेक महिलांच्या बॅंक खात्याला आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने या महिलांच्या खात्यात DBT द्वारे पैसे जमा होणार नाही. आधार कार्डशी बॅंक खाते लिंक करून घ्यावे. या योजनेचे पैसे DBT द्वारे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येणार असल्याने बॅंक खात्याला आधार लिंक असने आवश्यक आहे. तसेच बॅंक सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने आवश्यक आहे.

तुम्ही अर्ज करताना कोणत्याही बॅंकेचे खाते दिले असले तरी तुमच्या आधार कार्डशी जे बॅंक अकाऊंट लिंक आहे त्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहे. तुमच्या आधार कार्डशी कोणती बॅंक लिंक आहे हे पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करा.

आपल्या आधार कार्डशी कोणते बॅंक खाते आहे लिंक आहे हे चेक करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करा. (Bank account aadhaar link)

1) आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. (https://uidai.gov.in/).

2) माझा आधार या पर्यायावर क्लिक करा.
3) ड्रॉप-डाउन मेनूमधून आधार सेवा निवडा.
4) आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा वर क्लिक करा.

5) तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.

त्यानंतर तुमच्या आधारकार्डशी कोणती बॅक लिंक आहे दाखवले जाईल.

येथे ऑनलाईन जे खाते आहे त्या बॅंकेत तुमचे पैसे जमा झाले का चेक करा. जर तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक नसेल तर बॅंकेत जाऊन आधार सिडिंग ॲक्टिव करून घ्यावे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचा अर्ज अप्रोवल असताना सुद्धा मिळणार नाही.

तुमच्या बॅंक खात्याला आधार सिडिंग ॲक्टिव आहे का हे चेक करा येथे क्लिक करा…

 

Leave a Comment