Weather forecast ; या भागात 25/ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाची शक्यता..

Weather forecast ; या भागात 25/ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाची शक्यता..

Weather forecast ; आयएमडी चे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी आठवड्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पाहुया सविस्तर हवामान अंदाज.

खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून विदर्भ सोडता मुंबई कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात आठवड्यात म्हणजेच रविवार पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 22/ऑगस्ट पर्यंत मध्यम पावसाची शक्यता असुन नंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यात आजपासून पुढे आठवडाभर म्हणजे 25/ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.Weather forecast

 

सध्या दुपारच्या उन वाढले असून संपूर्ण महाराष्ट्रात पुढे तीन दिवस 19/ऑगस्ट पर्यंत दुपारचे तापमान 32 अंश सेल्सिअस इतके असेल. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक तापमान जाणवेल असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

 

हे वाचा – नमो शेतकरी योजना बंद झाली का ; चौथा हप्ता का येत नाही कधी मिळणार

 

Weather forecast  उर्वरित मराठवाड्यात व संपूर्ण विदर्भात तापमान सरासरी पेक्षा 02/03 सेल्सियस अधिक जाणवेल. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नगर, पुणे आणि सातारा या आठ जिल्ह्यात 05 / 06 डिग्री अधिक तापमान जाणवणार असल्याने या जिल्ह्यात उन अधिक जाणवेल – माणिकराव खुळे

हे वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर… लाडकी बहिन योजनेत दरमहा 3000 रुपये मिळणार

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर… लाडकी बहिण योजनेचे 3000 रूपये दर महिन्याला मिळतील

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com