Ration card ; रेशन कार्ड वर पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला किती आले पहा

Ration card ; रेशन कार्ड वर पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला किती आले पहा…

Ration card ; राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्ह्यांमध्ये अशा राशन कार्ड धारकांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट झालेले नाहीत जे APL लिस्टमध्ये आहेत अशा नागरिकांना यापुढे धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा शासन निर्णय 28/ फेब्रुवारी 2023 रोजी काढण्यात आला होता.

नागरिकांना धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा GR आल्याने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या निर्णयाची अमलबजावणी होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या राशनकार्डवरील महिला कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी महिला कुटुंबाचे बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे.

 

हे वाचा – रेशन कार्ड वर पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला किती आले पहा

 

तुमच्या राशन कार्ड वर किती पैसे जमा झाले किंवा झाले नाही याची माहिती अगदी दोन मिनिटांत तुम्ही तुमच्या मोबाईल वरून चेक करू शकता. राशन कार्ड वर तुम्हाला किती मिळाले हे कसे चेक करावे याबाबत माहिती पाहुया.

1) सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून मेरा राशन हे अधिकृत ॲप्लिकेशन डाऊनलोड करा
(Aap link)

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

2) त्यानंतर आधार नंबर आणि ओटीपी व कॅप्चा कोड टाकून लाॅगिन करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

 

3) त्यानंतर ॲप्लिकेशन मधील (benefits received from government) या पर्यायांवर क्लिक करा.

येथे तुम्हाला दर महिन्याला किती रूपये मिळाले याची माहिती दिसेल. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com