NSMNY update – नमो शेतकरी योजना बंद झाली का ; चौथा हप्ता कधी मिळणार

NSMNY update – नमो शेतकरी योजना बंद झाली का ; चौथा हप्ता कधी मिळणार

NSMNY update ; राज्य सरकारने पिएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली महत्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रूपये तीन हप्त्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित झाले आहे आणि शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा सोबतच वितरित केला होता. हे दोन्ही हप्ते येवून पाच महिण्यांचा कालावधी उलटला असुन चौथा हप्ता जुलै मध्ये येणे अपेक्षित होते परंतु अर्धा ऑगस्ट संपला असताना सरकारने नमो चा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू केली नाही. (NSMNY update)

नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांला उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली आहे का. परंतु नमो शेतकरी योजना बंद झाली नाही लवकर या योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील व सरकार चौथा हप्ता कधी येणार याबाबत तारीख घोषीत करेल.

(NSMNY update) नमो च्या चौथ्या हप्त्यांला झालेला उशीर आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका त्यामुळे राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकदाच वितरित करु शकते. त्याची अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही परंतु तशी शक्यता निर्माण झाली आहे.

ऑगस्टच्या शेवटी किंवा 15/सप्टेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याबाबत अधीकृतरित्या तारीख निश्चित केली जाईल. नमो शेतकरी योजनेबाबत नवीन अपडेट आल्यावर त्याची माहिती आपण नक्की घेऊ तरी आमच्या whatsaap group मध्ये सामील व्हा.

पंजाब डख म्हणतात या भागात उद्यापासून पावसाला सुरूवात होणार सतर्क रहा

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह ; या भागात पावसाचा जोर वाढणार… 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com