Ladki bahin yojna ; लाडकी बहिण योजनेच्या अडचणीसाठी whatsaap नंबर वर करा तक्रार

Ladki bahin yojna ; लाडकी बहिण योजनेच्या अडचणीसाठी whatsaap नंबर वर करा तक्रार

Ladki bahin yojna ; लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर न होणे तसेच अर्ज मंजूर असताना 3000 आले नाहीत किंवा अर्ज मंजूर न होणे या सर्व अडचणीची तक्रार करण्यासाठी तुम्हाला whatsaap वर तक्रार करता येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोफत वीज पुरवठा योजना, तरुणांसाठी प्रशिक्षण योजना, वर्षाला महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर, मुलींना मोफत शिक्षण तसेच लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही प्रकारची तक्रार तुम्ही whatsaap वर करु शकता.

 

तक्रार करण्यासाठी तुम्ही फक्त 9861717171 hi पाठवुन मराठी भाषा निवडून विभाग निवडा त्यानंतर जिल्हा निवडा पुढे मतदारसंघ निवडा पुढे महिला किंवा पुरूष निवडा व वय निवडा तुम्हाला कोणत्या योजनेसाठी तक्रार करायची ती योजना निवडा व तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता.

 

हे वाचा – माणिकराव खुळे म्हणतात या भागात अतिवृष्टी तर या भागात पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता

माणिकराव खुळे ; येत्या 48 तासात या भागात अती मुसळधार पाऊस..

Leave a Comment