Monsoon news ; परतीच्या पावसाला पोषक वातावरण, पावसाचा जोर वाढनार – रामचंद्र साबळे
Monsoon news ; परतीच्या पावसाला पोषक वातावरण, पावसाचा जोर वाढनार – रामचंद्र साबळे Monsoon news ; महाराष्ट्रावर हवेचे दाब आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भावर आणि मराठवाड्याचे काही भागांत १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्य आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता … Read more