हवामान अंदाज ; राज्यात 30 ऑगस्ट पासून पावसाला सुरूवात – पंजाब डख
दि. 30,31, पूर्वविदर्भ , प- विदर्भ मराठवाडा या भागापर्यंत पाउस हजेरी लावेल दि. 30,31, पर्यंत नागपुर वर्धा भंडारा गोदीया चंद्रपुर गडचिरोली यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम परभणी लातूर नांदेड बीड जालना संभजीनगर जळगाव नंदुरबार धाराशिव पंढरपुर नगर या जिल्हापर्यंत 30,31 ऑगस्ट पर्यंत पाउस हजेरी लावेल .
1,2,3,4,5, सप्टेबर पर्यंत तो पाउस पूर्वविदर्भ, प- विदर्भ मराठवाडा प- महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी पर्यत पोहचेल व खुप ठिकाणी पाणी पाणी करेल .
जास्त पाऊस हा 30 ऑगस्ट ते 5 सप्टेबर दरम्याण असेल नागपुर वर्धा भंडारा गोदियां चंद्रपुर यवतमाळ हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा नादेंड लातूर धाराशिव पंढरपुर बिड जालना परभणी नगर संभाजी नगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जोरदार पाऊस पडेल . सातारा सांगली कोल्हापुर सोलापुर पुणे जोराच्या सरी पडतील .
30 ऑगस्ट ते 5 सप्टेबर दरम्यात तो पाउस तेलांगणा आंध्रपदेश छत्तीसगड महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्यप्रदेश उत्तरप्रदेश दिल्ली . या राज्यात चांगला जोरदार हजेरी लावेल . विजा कडकडाटात होत असताना झाडाखाली थांबू नये असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.