लाडकी बहिण योजनेचे 3000 रूपये तुम्हाला मिळाले का चेक करा

लाडकी बहिण योजनेचे 3000 रूपये तुम्हाला मिळाले का चेक करा…

 

लाडकी बहिण योजना ; सध्या सर्व महिलांची एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमचे मिळाले का. 3000 रूपये आले का हे चेक करण्यासाठी महिलांची सध्या बॅंकेत महिलांची गर्दी होत आहे. तरी आपल्या मोबाईल वर घरबसल्या आपल्या बॅंकेत पैसे आले का हे कसे चेक करावे याबाबत माहिती पाहुया. (Ladki bahin yojna bank account)

अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु बॅंक खात्याला आधार लिंक नसल्याने पैसे जमा झाले नाहीत. आधार लिंक नसलेल्या महिलांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बॅंकेला आधार लिंक करण्याचे आवाहन केले आहे. (Aadhaar link bank account)

तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये मिळाले का हे घरबसल्या आपल्या मोबाईल वर तुम्ही चेक करु शकता. तुम्हाला तुमच्या बॅंकेच्या हेल्पलाईन नंबर वर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड काॅल द्यायचा आहे. त्यानंतर बॅंकेकडून तुम्हाला एक मेसेज येईल त्यामध्ये तुमच्या खात्यात किती रक्कम आहे हे दिसेल. या प्रोसेस साठी बॅंकेत तुमचा मोबाईल नंबर लिंक असने आवश्यक आहे. (लाडकी बहिण योजना)

 

बॅंकेचे निशुल्क हेल्पलाईन नंबर खालिलप्रमाणे

लाडकी बहिण योजनेचे

 

तुमचे बॅंक खाते कोणत्या बॅंकेत आहे हे तपासून तुम्ही नोंदणी कृत मोबाईल नंबर वरुन मिस्डकॉल देऊन तुमच्या खात्यातील रक्कम चेक करु शकता. अधिक माहिती पाहण्यासाठी खालील YouTube video पहा

 

Leave a Comment