मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाहीत काय आहे कारण जाणून घ्या…


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाहीत काय आहे कारण जाणून घ्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ; सध्या जोरदार चर्चेत असलेल्या लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणे सूरू आहे. अनेक महिलांच्या खात्यात 14/ऑगस्ट पासून पैसे जमा होत आहे तसेच काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. तर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत याबाबत सविस्तर माहिती या लेखात समजावून घेऊया.

लाडकी बहिण योजनेचे पैसे दिले. 14/ऑगस्ट पासून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून 3,000 रूपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. तसेच आजपर्यंत म्हणजे 17/ऑगस्ट पर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहेत. तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर त्याचे कारण असेल पहा.

 

बॅंक खात्याला आधार लिंक आहे का तपासा

1) तुमचा अर्ज 01/ऑगस्ट नंतर अप्रोवल झाला असेल.
2) तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक नसेल.
3) तुमचा अर्ज ऑगस्ट मध्ये भरला असेल.
4) तुमचा रिजेक्ट झालेला अर्ज ऑगस्ट मध्ये अप्रोवल झाला असेल.

ज्या महिलांचे अर्ज 01/ऑगस्ट पुर्वी मंजूर झाले आहेत त्या महिलांना दोन महिन्याचे मिळून 3,000 रूपये जमा झाले आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर काळजी करण्याची गरज नाही फक्त बॅंक खात्याला आधार लिंक आहे का तपासून पहा नसेल तर आधार लिंक करून ठेवा. पुढील महिन्यात तुम्हाला तिन महिन्याचे मिळून 4500 रूपये एकदाच जमा होतील.

बॅंक खात्याला आधार लिंक आहे का तपासा

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com