माणिकराव खुळे ; येत्या 48 तासात या भागात अती मुसळधार पाऊस...
माणिकराव खुळे ; हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी 24/ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच काही पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Weather forecast today manikrao khule)
खुळे यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार 26/ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 25/ऑगस्ट 26/ऑगस्ट या दोन दिवसात अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आजपासून म्हणजे 25/ऑगस्ट पासून नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील धरणातून होणाऱ्या जल विसर्गतेच्या शक्यतेमुळे संबंधित नद्यांच्या खोऱ्यात पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
हे वाचा – 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली लवकर ईकेवायसी करा – यादी डाऊनलोड करा
माणिकराव खुळे यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 25/ऑगस्ट 26/ऑगस्ट या दोन दिवसात अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या दरम्यान शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबु नये झाडाखाली जनावरे बांधु नयेत. पाऊस सुरू होताच जनावरे तसेच स्वतः सुरक्षित निवाऱ्याला थांबावे. सध्या पावसात वारे आणि विजाचे प्रमाण अधिक असते तरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी…
हे वाचा – तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान (हेक्टरी 5000 रूपये) मिळाले का चेक करा
Subsidy status check ; कापूस सोयाबीन अनुदान आले का चेक करा ऑनलाईन मोबाईल वर…